Breaking News

विनर्स इंटरनॅशनल स्कूल,कोरेगांवभीमा येथे दसरा उत्साहात साजरा...



 

विनर्स  इंटरनॅशनल स्कूल मध्ये आनंदात भारवलेले विद्यार्थी ..

विनर्स  इंटरनॅशनल स्कूल,कोरेगांवभीमा येथे दसरा उत्साहात साजरा...

    विद्यार्थ्यांना शालेय जीवनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडून यावे व भारतातील विविध सणांची माहिती व्हावी या उद्देशाने इंटरनॅशनल स्कूल येथे दसरा सणाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दसरा का साजरा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व पालकांनी आपल्या पानांच्या प्रतिकृती देऊन ,दांडियाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता करून सण उत्साहात साजरा केला यावेळीमुख्याध्यापिका - सौ. कल्याणी म्हसे,उपमुख्याध्यापिका - तबस्सूम इनामदार,शिक्षिका - अर्चना गवारी, अमरीन काझी, वैशाली आरगडे, गौरी आरगडे, बालीता जाधव, नर्गिस खान , सीमा धांडे,सुनीता चव्हाण, नेहा सनांसे, मोहिनी शिवले, रेश्मा भुजबळ, मेघा सूर्यवंशी.,शिक्षकेतर कर्मचारी - चारुशीला मांझीरे, सुरेखा सायकड, सीमा नलगे उपस्थित होते.